गुगलवर ही हिंदी व मराठी टंकलेखन शक्य आहे.
मित्र हो,
कदाचीत आपणास माहीत असेल सुद्दा, पण नसल्यास ही गुगल लॅबची लिंक उपयुक्त ठरू शकेल.
टंकलेखन सर्व साधारणपणे ग म भ न प्रमाणेच आहे.
http://www.google.com/transliterate/indic/
आपला
हेमंत
मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे
मराठीमध्ये नकारात्मक वाक्यांत क्रियापदांची रूपे सकारात्मक वाक्यांपेक्षा वेगळी दिसतात.
सार्वजनिक/राष्ट्रीय जीवित-वित्त हानीचे रक्षण
अलिकडल्या काळात कोणत्याही कारणांसाठी देशभर आंदोलने केली जातात. यामध्ये लोक म्हणजे आंदोलन-कर्ते रस्ते बंद करतात,सर्व प्रकारच्या वाहनांची मोडतोड ,जाळपोळ करतात.सरकारी इमारतींची नासधूस करून आगी लावतात.
शाळेतील शिक्षा
छडी लागे छमछम या चर्चेत विशिष्ठ मुद्यांवर चर्चा चालू आहे त्यामुळे विषयांतर होऊ शकेल म्हणून ही नवीन चर्चा!
उर्जेचा अपव्यय टाळा
तसा बरेच दिवस हा विचार मनात घोळत होता. पण सकाळमधली ही बातमी वाचली आणि म्हटलं उपक्रमावरची मंडळी काय म्हणतात पाहू.
काय भावात पडलं ऑर्कुट?
राम राम,
आजच्या सकाळमधली ही बातमी वाचा!
आता बोला, काय भावात पडलं ऑर्कुट?
असो, आंतरजालावर अनोळखी व्यक्तिंशी मैत्री वगैरे करताना सांभाळलं पाहिजे हाच धडा यावरून मिळतो!
आपला,
(सावध) तात्या.
प्राचीन पुरुष-नावांसाठीचे नियम
या संकेतस्थळावर "संस्कृत" विषयावर चर्चा करताना एका अवांतर विचारप्रवाहामुळे पतंजलीचे व्याकरणमहाभाष्य उडत उडत चाळायला घेतले. आधी लक्षात न घेतलेला एक परिच्छेद माझ्या डोळ्यासमोर आला.
छडी लागे छम छम ........
शाळेंतील मुलांना चुकारपणाबद्दल शिक्षा देतांना शिक्षक क्रूरपणे वागल्याच्या बातम्या आपण वाचतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने सरकारला काही सूचना केल्या आहेत.