स्वातंत्र्योत्तर साठ वर्षे
भारताला स्वातंत्र्य मिळून आता साठ वर्षे होत आहेत. साठ वर्षे हा प्रदीर्घ कालावधी आहे.
वंदे मातरम्
वंदे मातरम्!
![]() |
भारताच्या स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २
तीन स्तरीय व्यवस्था
इ आर पी प्रणाल्या आजच्या घडीला इआरपी न मानता ए एस अशा मानल्या जाता म्हणजे एंटरप्राईज सॉफ्टवेअर.
तर्कक्रीडा -कार्डे उलटणे
एकदा मी आणि माझा मोठा मुलगा गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा माझा धाकटा मुलगा तिथे आला आणि त्याने खेळण्याच्या पत्त्यांच्या आकाराची काही कार्डे खिशातून काढली.
कन्नड शिकण्यासाठी वर्ग
मराठी कन्नड स्नेहवर्धन केंद्रातर्फे मराठी भाषक व कन्नड न येणाऱ्या पुण्यातील कन्नडिगांसाठी कन्नड भाषा शिकण्याचे वर्ग जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु झाले आहेत.
स्थळ: कर्नाटक विद्यालय, डेक्कन जिमखाना.
टिकली बद्दल पडलेले काही प्रश्न
मराठी स्त्रिया समारंभाच्या किंवा पारंपारिक पोषाखाच्या वेळी चंद्रकोरीच्या आकाराची टिकली लावतात याचे कारण काय आहे? अशी टिकली अजून कोणत्या प्रदेशात वापरली जाते?
कुणाकडे आहे का???
कुणाकडे सत्यजीत रे यांचा 'पाथेरपांचाली' आणि बलराज साहनी यांचा'गरम् हवा' आहे का??? असल्यास संपक् करा सीडी इ. चा खच्र दिला जाईल्!!! मेल= pranav26687@yahoo.co.in धन्यवाद!!!
श्रीकृष्ण आयोग अहवाल
बाँबस्फोट खटल्याचा निकाल लागल्याबरोबर श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी नव्याने केली जाऊ लागली आहे.
दिव्यांची आवस.. ;)
राम राम उपक्रमींनो,
आज आषाढातील अमावास्या. हा दिवस 'दिव्यांची अमावास्या' म्हणून साजरा केला जातो अशी 'माहिती' मी देऊ इच्छितो.