धर्म देवाने निर्माण केला काय?
जगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला. मला काही प्रश्न सतावतात. कोणी माझे समाधान करेल काय?
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?
जगणे म्हणजे काय ?
माणसाने कसे जगावे,याबद्दल अनेकांनी उपयुक्त लिखाण केले आहे.त्यामध्ये संतांचे योगदान मोठे आहे.त्यांच्या उपदेशांप्रमाणे आचरण केले तर पूनर्जन्माचा फ़ेरा चुकेल,असे संतानी स्पष्टच सांगितले आहे.किमान चालू जन्म तरी सुखकारक जावा,असे
व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ३
या भागासाठी तीन गोष्टींची खूप गरज होती : (१) मराठीतील संतवाङ्मयापासून ललित वाङ्मयापर्यंत सखोल व्यासंग, (२) मराठीतील ऐतिहासिक आणि कायद्याचे दस्ताऐवज, वृत्तपत्रकारिता यांचे उत्तम ज्ञान, आणि (३) मुद्देसूद विनोदबुद्धी.
सिद्ध करा
(अ,ब,क) या तीन वास्तव संख्या (रियल नंबर्स) असून त्यांची बेरीज तीन (३) आहे.
{(अ+ब+क)}=३} .तर :
१.सिद्ध करा की (अब+बक+कअ) ही बेरीज साडेचार पेक्षा कमी आहे.
२. सिद्ध करा की (अब+बक+कअ) ही बेरीज ३ अथवा त्याहून (३ हून) कमी आहे.
माहिती हवी आहे
सर्व उपक्रमींना कळवण्यास आनंद होतो की नुकतेच मी माझे आय्. आय्. टी पवई येथील शिक्षण (एम. टेक.) पूर्ण केले असून नोएडा (नवी दिल्ली च्या जवळ) नोकरी करीत आहे.
या भागात कोणते मराठी मंडळ कार्यरत असल्यास कृपया कळवावे.
आकडेमोडीची एक करामत.
समजा मी एक चार आकडी संख्या मांडली.
व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग २
रंगसंगती अशी :
जवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश
साधारण असेच काहीतरी तिथे आहे
पूर्णपणे माझी जबाबदारी
चार एक्के
" या ! तुम्हाला पत्त्यांची जादू दाखवतो."
"छे.मला नाही त्यात रस. लहान मुलांसाठी ठीक आहे."
" का? तुम्ही कार्टून चॅनेल बघत नाही? मला तर बॉब, नॉडी, पिंगू हे कार्यक्रम सर्वात अधिक आवडतात."
"बरं. दाखवा काय ते."
माहिती हवी आहे
विद्वान हो,
(१) मराठी ते हिन्दी "डिक्शनरी" तसेच हिन्दी ते मराठी "ऑनलाईन" डिक्शनरी कुठल्या जालस्थलावर मिळेल?
(२) "अंधश्रद्धा निर्मूलन" ह्या बद्दल जालस्थल एवं साहित्या बद्दल दुवे मिळतील का?