जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

माघार घेतल्या नंतर

अमेरिका इराकमधून माघार घेणार हे तर आता जवळजवळ नक्कीच आहे. तर इराक मधील दहशतखोरांना आणि पर्यायानी जगात सर्वत्र असलेल्या इस्लामी दहशतखोरांना यश मिळाल्यासारखं वाटेल हे ही प्राप्त आहे.

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग १

पतंजलींच्या व्याकरण महाभाष्यात प्रस्तावना मोठी गमतीदार आहे. ते पूर्ण पुस्तकच संवादाच्या रूपात लिहिलेले आहे.

गीतरामायण - गदिमांचे काव्यमय मनोगत

गदिमा आणि बाबूजी या गीतकार-गायक जोडीने मराठी संगीताचे कधीही न संपणारे एक नवे युग निर्माण केले.

पुरंदर

पुरंदर. पुरंदर म्हटलं की आठवतो मुरारबाजी, पुरंदरचा तह आणि संभाजीराजांचा जन्म. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचं पाणी पळवणार्‍या मुरारबाजीचा गड पुरंदर.

पर्यायी इंधनांवरील वाहने

पेट्रोल आणि डिझेल या परंपरागत इंधनांऐवजी सीएनजी आणि एलपीजी अशी पर्यायी इंधने आता उपलब्ध आहेत. मारूती, ह्युंडाइ आणि टाटा या कंपन्यांनी पर्यायी इंधने वापरणारी वाहने बाजारात आणली आहेत.

आम आदमीचे वैज्ञानिक वर्णन आणि आम आदमीची त्याला मान्यता

दुसर्‍या एका ठिकाणी मी एका लेखात लिहिले
>> मराठीत क्रियापदाची कोणकोणती रूपे होतात... गुंजीकर, दामले, राजवाडे, अर्जुनवाडकर, आचार्य आणि दीक्षितांनी
>>... उत्तरोत्तर फेरफार करून मान्यता मिळवलेली व्यवस्था अशी :

तर्कक्रीडा ४५ :यमस्तु हरति प्राणान्

डॉ.साने उठून उभे राहिले.त्यानी केवळ मान हालवली.कुप्रसिद्ध खंडणीगुंड मोटासिंग याच्या बाबतीत डॉक्टरांना आणखी काही करण्या सारखे उरलेच नव्हते.

समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४

सदर लेखातून मुंबईतील एका जुन्या पद्धतीच्या खानावळीवर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, व त्याकरता संपादन मंडळाची व्य नि द्वारा रीतसर परवानगी घेतली आहे.

तर्कक्रीडा:४४:रत्‍नहार

"वा! काय छान नक्षीदार पेट्या आहेत ! काय आहे हो या तीन पेट्यांत? "
"एका पेटीत आहे रत्नहार. एकीत आहे विषारी नाग.एक आहे रिकामी.प्रत्येक पेटीवर चिठ्ठी आहे. त्यावर काय लिहिले आहे ते वाचा पाहू."
"...सोन्याच्या पेटीवर आहे: "रजतमंजूषेत नाग आहे. ",

तीन देवियॉं...

खालील फोटो पाहून एक विचार आला की आत्ताच्या किती नट-नट्या इतक्या सहज हसत त्यांच्या उतारवयात त्यांच्या कला जीवनाबद्दल कृतार्थ दिसतील...

 
^ वर