ही कवीता / बालगीत माहीती आहे का?
लहानपणी एक बालगीत ऐकले होते. त्याच्या काही ओळी अश्या आहेत. कोणास संपूर्ण बालगीत माहीत असेल तर कृपया कळवावे
ऐकू न येते...
.....बघा बघा ती गुलू गुलू गालातच कशी हासते
कशी माझी छबी बोलते..
मला वाटते तिला बाई सारे काही सारे कळते..
नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड!
सह्याद्रीत ट्रेकिंग करणार्या लोकांमध्ये २ प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा असलेले.
व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ४
या भागात नियम आणि अपवाद म्हणजे काय ते सांगितले आहे. खरे तर हे फक्त व्याकरणाला लागू नाही. पूर्ण विज्ञानालाच लागू आहे. कुठल्याही अभ्यासात तथ्यांची एक मोठी रास आपल्यापुढे साचलेली असते.
शहरांचे नूतनीकरण
नुकतीच माझी भारतात एक फेरी झाली आणि अनेक वर्षांनी भारतात सलग दीड-दोन महिने राहण्याचा योग आला. तेही पुण्यात. पुणे खूप बदलले आहे आणि झपाट्याने बदलते आहे हे कोणीही मान्य करेल.
भारतीय भाषा उत्थानात आयटी उद्योगाचे योगदान किती?
"बरहा.कॉम" चे वासु, "अक्षरमाला" चे श्रीनिवास अन्नम, "गमभन" चे ओंकार जोशी, "कैफ़े हिन्दी" चे मैथिली गुप्त, असे बरेच लोकं आहेत जे भारतीय भाषांसाठी आपापल्या परी ने भारतीय भ
ब्रियन सिलास..केवळ अप्रतिम!
राम राम मंङळी,
आज जालावर मुशाफिरी करता करता 'ब्रियन सिलास' या एका अतिशय चांगल्या दर्जाच्या कलाकाराचे वादन कानावर पडले. हे अतिशय सुरेल अन् सुरेख वादन आपल्याही ऐकण्यात असावे म्हणून हा लहानसा लेख.
ऑर्कुट आता मराठीत
नमस्कार,
आज ऑर्कुटचा चेहरा मोहरा (इन्टरफेस) मराठीत करतायेत असल्याचे माहिती पडले.
कर्मण्येवाधिकारस्ते ...........
आजकालच्या इष्टांकपूर्तीला महत्व असलेल्या औद्योगिक युगांत "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" या उपदेशाला फारसे स्थान नाही असे आपल्यापैकी बहुतेकांना वाटत असण्याची शक्यता आहे.
तर्कक्रीडा:४६: क्रीडास्पर्धा
(|) टेनीस स्पर्धा
......एकेरी टेनीसचे नॉकआऊट पद्धतीचे सामने कसे होतात ते तुम्हाला ठाऊक आहेच.समजा ४८ स्पर्धक असतील तर प्रथम फेरीचे २४ सामने, दुसरीचे १२,तिसर्या फेरीचे ६...असे सामने होतात. शेवटी अंतिम सामना होतो.