अतीव आदर, वगैरेवगैरे
काय आहे . . . कधी कधी कसं बोलावं हे समजत नाही. उगीच कोणी डोक्यात राख घालून घेऊ नका. पण ह्या आपल्या आदरणीय वगैरे व्यक्तींबद्दल परत परत फााा...ााार गहिवरून बोलण्याचे प्रकार बस झाले असं नाही वाटत? कितीदा बोलायचं?
ब्राह्मणांनो भारत सोडा..
(१) गुर्जर आन्दोलना मुळे सरकार त्यांना हवे तसे आरक्षण देणार आहे.
(२) अर्जुन सिंह यांनी तर दुसरा आरक्षण-पुरुष बनण्याचे नक्की केले आहे.
सुट्टीचा एकच दिवस...
उपक्रमींनो मागे आपण उत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय हि चर्चा केली. त्याचर्चेचा कुठेतरी अप्रत्यक्ष संबंध लावत ही चर्चा सुरू करत आहे.
लोकमान्य टिळक
२३ जुलै २००७ - आज लोकमान्य टिळकांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती समारोप झाला. त्या निमित्ताने आधी एक सकाळ मधील बातमी माहीती साठी :
पाच रुपयांच्या नाण्यावर लोकमान्यांची प्रतिमा
तर्कक्रीडा:३८: कादंबिनी सहनिवास
.......आमच्या कादंबिनी सहनिवासात दोन इमारती असून एकूण चौवीस सदनिका (फ्लॅट्स) आहेत.त्यांत चौवीस कुटुंबे राहातात. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन हे राष्ट्रीय सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरे करतो.
उषःकाल होता होता.....
एक हाडाचे पत्रकार, ज्येष्ठ लेखक, आणि ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - श्री. अरुण साधू यांच्या 'सिंहासन' ह्या राजकीय कादंबरीवर अधारीत जब्बार पटेल यांच्या 'सिंहासन' मधील हे चित्रपट गीत...
तर्कक्रीडा : गर्दभराज धन्वगंजाची प्रेमकहाणी (फाटकी आवृत्ती)
सूचना : कृपया शीर्षकातील 'फाटकी' हा शब्द उच्चारताना ट ह्या अक्षराचा उच्चार पूर्ण करावा.
तर्कक्रीडा : ३७ : नऊ नाणी, बारा नाणी
ही दोन कोडी बहुपरिचित आहेत.त्यांतील बारा नाण्यांचे कोडे बिकट आहे.तसेच त्याचे उत्तर लिहिणे अवघड आहे. कारण ते लांबते. योग्य मांडणी केली तर मर्यादित शब्दांत उत्तर लिहिणे शक्य आहे.
रत्नपारखी
रत्नपारखी म्हणजे रत्नांची अचूक पारख करणारा आणि पर्यायाने त्या रत्नांचा स्वत:जवळ संचय करणारा.
आपला हिंदुस्थान म्हणजे हिरे-माणिक-पांचू-मोती अशा रत्नांचा देश.पण या सर्व रत्नांच्यापेक्षाही अमोल रत्ने या देशाने जगाला दिली.