आपापली दैवते
अतीव आदर, वगैरेवगैरे या चर्चेमुळे एक नव्याने नव्हे पण सातत्याने जाणवले की एकाचे दैवत हे दुसर्यासाठी केवळ मानवी आविष्कार असतो.
घरंगळलेले अनुस्वार
हे अंगुलिमालाप्रकाशचित्र विनोदबुद्धी बाजूला ठेवून पुनश्च पहा:
माळशेज घाट
नाणेघाटाला जाऊन आल्यानंतर पुढच्याच आठवड्यात लगेच एका गटासोबत माळशेजला निसर्गपर्यटनासाठी जाण्याची संधी मिळाली.
जैन साहित्यातील विश्वाकार - भाग २
आता जैन दर्शनाऐवजी "झेन" दर्शनाचा विचार करणार आहोत. दोघांचा संबंध काय? खूप दाट संबंध नसेल. पण दोन्हींचा जन्म एकाच संस्कृतीतला आहे.
हे वाक्य वाचू नये.
मी शाळेत असताना आमच्या वर्गात श्रीधर महाजन नावाचा एक बुद्धिमान विद्यार्थी होता. फळ्यावर लिहिण्याची त्याला फार आवड होती. खडू सापडला की वर्गात शिक्षक येण्यापूर्वी तो फळ्यावर काहीतरी लिहून ठेवित असे.
विभागीय वाहतूक कार्यालय
पर्वा मित्रासाठी दुचाकी लायसन्स काढण्यासाठी वाहतूक कार्यालयात जाण्याचे ठरले.महिन्या अगोदर पूर्णं वाहतूक कार्यालय संगणीकृत केले अस पेपरात वाचलं होत त्यात संगणकामुळे सर्व कारभार चोख होईल भ्रष्टाचार होणार नाही लायसन्स काढत
जैन साहित्यातील विश्वाकार - भाग १
जैन वाङ्मयात जी विश्वाची संरचना सांगितली आहे ती थक्क करणारी आहे. ते समुद्र, ती द्वीपे, आकाश, पाताळ, ह्यांबद्दल वाचताना माणूस अक्षरशः हरवून जातो. पण ह्या सर्वांवर कळस म्हणजे विश्वाच्या एकूण आकाराबद्दलची कल्पना.
अमेरिकन मासे आणि मी
सूशीचा विषय निघाला म्हणून. सुशीची चव हळूहळू कळते हेच बरोबर. एकदा चटक लागली की सुटणं मुश्कील. कोकण-गोव्यासारखं कुणालाच येणार नाही. त्यात आश्चर्य काय? पण आपल्या परीने करतात बिचारे. अमेरिकेतले मला आवडलेले माशांचे काही प्रकार असे:
तीन प्रश्न
१ "अनुक्षेत्रपाळा" म्हणजे काय?
२ "राही" कोण?
३ "असुरपणे प्राशन केले" ह्यात असुरपणा म्हणजे काय?
वै० इ० : लिखाणात क मी त क मी पं च वी स शब्द हवेत.