तर्कक्रीडा:४०: मेटाकूट (मेटॅपझल)
हे कोडे प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित आहे. त्यांनी अशा कोड्याला 'मेटॅपझल'(पझल अबाऊट द पझल )म्हटले आहे.
जैन साहित्यातील विश्वाकार - भाग ३ (अंतिम)
पहिल्या दोन भागांतच जवळपास सगळे सांगितले आहे. आणखी खूप सांगण्यासारखे नाही. प्रश्न "विश्व" ह्या गोष्टीचा नसून भाषेचा आहे, हीच ह्यातली गोम.
गीतमेघदूत ..१
राम राम मंडळी,
पितळी तांब्याकडून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत! :)
रिक्षासंदेश
मुंबईतल्या मराठी रिक्षांवरचे संदेश मनोरंजक असतात. पण मला आता अाठवेनासे झाले आहेत. "येता की जाऊ?" खेरीज काही आठवत नाही. तर ते इथे लिहावेत ही विनंती. मीटरवरचे "हात नको लाऊ" ह्या आशयाच्या संदेशांचा उपविषय होऊ शकेल.
हायपर लिंक
मा.सॉ. फ्रंटपेज मध्ये हायपर लिंक देता येतात. एखाद्या दुव्यासाठी एक संपूर्ण फोल्डर हायपर लिंक करता येतं का? म्हणजे १० वेगवेगळ्या फाईल्स लिंक करण्या ऐवजी त्या १० फाईल्स असलेलं संपूर्ण फोल्डर लिंक करू शकतो का?
कृपया मदत करावी.
पाऊस आणि मुंबई
मी २६ जुलै २००५ आणि २७ जुलै २००७ या दोन्ही वेळेस पावसात अडकलो आहे. २६ जुलै २००५ च्या पावसानंतर चार दिवसानंतर लोक कामाला जायला निघतात.
जैतुनबी ' जन्माने मुसलमान... कर्माने अखंड वारकरी '
म.टा. मधील खालील लेख आवडला आणि इतरांनी पण वाचावासा वाटला म्हणून येथे चिअकटवत आहे.
![]() |
Maharashtra Times |
तर्कक्रीडा:३९: नातीगोती
नात्यांवर आधारित काही कोडी आपल्या परिचयाची असतील.
.....उदा.१:एक स्त्री एका पुरुषाकडे अंगुलिनिर्देश करून म्हणते:" याचा बाप ज्याचा सासरा, त्याचा बाप माझा सासरा."तर त्या दोघांचे नाते काय?
तर्कक्रीडा: पत्रापत्री
यनावालामहोदयांनी आधीच हे कोडे उपक्रमावर घातले असेल, तर हा लेख उडवून टाकायला माझी हरकत नाही.