पिढ्यानपिढ्या रक्तात भिनलेले देवाचे भूत
मन उद्विग्न झाले आहे. असणारे काम, मिळणारे वेतन, कामाचे समाधान याबाबत फारशा काही तक्रारी नाहित.
संस्कृतभारतीद्वारा सरलसंस्कृत सम्भाषणवर्ग
सोमवार, दि. ८-१२-२००८ ते मंगळवार, दि. १६-१२-२००८ पर्यंत सरस्वती भुवन, १ ला मजला, गणेश पेठ गल्ली, प्लाझा चित्रपटगृहासमोर, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.
वेळ - सायंकाळी ६.३० ते ८.०० पर्यंत.
चमत्कार, विज्ञान आणि शास्त्र -
वैदिक शास्त्रग्रंथ, पुराणे व तत्कालीन वाल्मिकी रामायण, भारतादि महाकाव्ये (काहींना हे इतिहास ग्रंथ म्हणून मान्य आहेत) यांतून ठिकठिकाणी असे काही उल्लेख आहेत ज्यांचे संशोधन होऊन त्यामागचे विज्ञान जगापुढे आणणे उपयुक्त ठरे
सामाजिक जबाबदारी - प्रसिद्धी माध्यमे आणि आपण
बाँब स्फोट, गोळीबार, हल्ला हे हल्लीचे सर्वात जास्त वाचले जाणारे, ऐकले जाणारे शब्द आहेत. वाचेल् जातात वृत्तपत्रात, महाजालावर आणि ऐकले जातात दृकश्राव्य माध्यमांवर.
गुरुत्वाकर्षण
भारताने अवकाशात पाठवलेल्या चन्द्रयानासंबंधीच्या बातम्या गेले कांही दिवस छापून येत होत्या.
राष्ट्रपतींचे अधिकार
आत्ताच राष्ट्रपती मुंबई दौर्यावर येणार असल्याचे वाचले. त्यावरून काही प्रश्न पडले.
एक योजना
नमस्कार मंडळी
गेल्या आठवड्यात काय झालं हे आपल्याला माहित आहे.. यातूनच एक भयंकर सत्य समोर आलं की सध्याच्या नेत्यांना देशापेक्षा त्यांच्या राजकारणातच जास्त रस आहे.
धर्म, दहशतवाद आणि प्रांतवाद
१) दहशत वाद्यांनाधार्मिक चेहरा नसतो?
संताप
एनडीटीव्हीवर श्री करकरे यांच्या अंत्यसंस्काराचे दृश्य पाहून परत संताप झाला. एनडीटीव्हीला ही मेल लिहीली पण त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. ते मेल बघत असतील असे वाटत नाही.
मराठीच्या संगणकीय वापरासाठी युनिकोडचा वापर- शासनाची उदासिनता
कालचा लोकसत्ता वाचला (दिनांक २८ नोव्हेंबर २००८). युनिकोड च्या वापराबाबतीत शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाची काळझोप व प्रशासकीय विभागाची उदासिनता बघून मन सून्न झाले.