फायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचण्यासाठी युक्ती
तुम्हीही माझ्यासारखेच जर कुमार केतकरांचे फ्यान असाल तर सकाळी सकाळी लोकसत्ता वाचल्याशिवाय दिवस चांगला जात नाही हा अनुभव तुम्हालाही आला असेल. :)
छायाचित्र टीका
![]() |
nikko |
निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळा चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगला आला.
एका दुर्दैवी कमांडोची व्यथा -
सैन्यातील एका वरिष्ठ अधिकार्याने पाठविलेली मेल, नेवीतील माझ्या एका मित्राने मला forward केली. त्याचे शब्दशः भाषांतर खाली देत आहे.
---------------
छायाचित्र् - पोकर्
छायाचित्रणाचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कसा वाटतो, ते कृपया सांगावे.
छायाचित्र विषय - पोकर आणि संबंधित साहित्य
एक क्षुल्लक गोष्ट
दिनांक ८ डिसेंबरपासून १३ डिसेंबरपर्यंत भारत सरकार, आपण लोकांसाठी काय केले याची दूरदर्शनच्या "झी मराठी" वाहिनीवर जाहिरात करीत होते. त्यांत "७१००० अब्ज रुपयांपर्यंत कृषिकर्ज माफ" असे म्हंटले होते.
आयई मध्ये गंभीर धोका! फाफॉ वापरा.
आयई (ईंटरनेट एक्स्प्लोरर) मध्ये गंभीर सुरक्षाधोका असल्याचे मासॉने जाहीर केले आहे. याचा उपयोग करून तुमच्या संगणकाचा ताबा घेता येऊ शकतो आणि तुमचे पासवर्ड चोरता येऊ शकतात. अधिक माहिती इथे.
मुख्यमंत्र्यांस पत्र....
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी नुकताच आपला व्यक्तिगत ई-मेल पत्ता सर्वसामान्यांना खुला केला. या निमित्ताने त्यांना हे ई-पत्र पाठविण्याचा योग आला.
निमत्रण
रेसकोर्स् आणि इतर कविता
धा जानेवारीला
प्रकाशित होतय
पत्रकार भवन मध्ये
सन्ध्याकाळी साडेपाचला
पुण्यात
वसन्त दत्तात्रय गुर्जर येणारेत
बाकीची कांम बाजूला टाकून
तुम्हीपण प्रकाशनाला यायचय
हेच फोर्मल इन्विटेशन
छायाचित्र - ऑर्कीड
कर्दळीच्या रंगाचे ऑर्कीड
एक्सिफ माहिती :
कॅमेरा : कॅनन पावरशॉट एस.एक्स. ५९० आय.एस
एक्स्पोझर : १/६०
छिद्रमान : f/५.५
दहशतवाद - समाज जागृती - प्रभावी उपाय
मित्रहो, चर्चेचा विषयच बरेच काही सांगुन जातो. सर्व भारतीयांच्या डोक्यात सध्या दोन विषय घर करुन आहेत.
- आपल्या दारापर्यंत पोहोचलेली दहशतवाद्यांची कृत्ये.
- आर्थिक मंदीचा माझ्यावर/आपल्यावर होणारा परिणाम.