जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

आर्थिक मन्दि , भारत व आपण

जागतिक मन्दिचा भारतावर काही परीणाम झाला काय ?
आपले अनुभव आपण येथे माण्डूया .

सुपर अँटीस्पायवेअर

अचानक कालपासुन संगणकावर कुठलीही साईट उघडली की एखादा पॉप अप उपटू लागला. मी उघडलेल्या साईट्सही नेहमीच्याच होत्या. तिथुन पॉप अप्स येत नाहीत ही खात्री होती.

भारत महासत्ता होणार की महागुलाम?

आमच्या लहानपणी वडील माणसं, गुरुजन, आम्ही शारीरिक बळ कमवावं म्हणून आमच्या मागे लागत. (आम्ही ते फारसं गंभीरपणे घेतलं नाही ही गोष्ट वेगळी). त्याचं महत्त्व सांगतांना ते म्हणत, "नुसत्या बौद्धिक हुशारीवर जाऊ नका.

वैश्विक शेकोटी!!

मागच्या दोन चार आठवड्यात मुंबईतल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आपण त्याहीपेक्षा एका मोठ्या आणि संपूर्ण जगाला ग्रासून टाकणाऱ्या एका महाभयंकर हल्ल्याला थोडसं विस्मृतीत टाकलं होतं.

मराठी विश्वकोश फक्त ऍडोबच्या दावणीला...?

मराठी विश्वकोश फक्त ऍडोबच्या दावणीला
मराठी मध्ये अप्रतिम अशी माहिती संग्रहीत झालेले विश्वकोश वर्धीत होऊन १८ वा खंडही आता उपलब्ध असल्याची माहिती मी मटाच्या स्थळावर वाचली.

लेखनविषय: दुवे:

कधी जागे होणार?

मटामधील या बातमीनुसार मुख्यमंत्र्यांनी कुणालाही संपर्क करता यावा यासाठी आपला रिडिफमेल विरोप पत्ता दिला आहे.

स्वप्न संकेत

१)आपण कळत्या -नकळत्या वयापासून कधीही न पाहीलेल्या वास्तु,इमारती,घरे,गड-किल्ले,रस्ते इत्यादी बाबी स्वप्नात का दिसतात?
२)भगवान रजनीश यांनी वर्णन केलेली देजायू अवस्था हीच काय?
३)याला वैद्न्यानिक आधार मिळेल काय?

तळागाळा पर्यंत तंत्रज्ञान

नमस्कार,

छायाचित्र टीका: सांयकाळच्या रंगछटा

नमस्कार मंडळी,

औरंगाबद शहराजवळच्या म्हैसमाळ या ठिकाणाला काही दिवसापुर्वी भेट दिली. मस्त जागा आहे. शहराच्या गजबाटापसुन लांब व सुरेख अशी जागा. येथे एक बालाजी मंदिर आहे. सुर्यास्ताच्या वेळी येथे काढलेला हा फोटो.

लेखनविषय: दुवे:

व्ही एल् सी सी व वजन नियंत्रण

VLCC तसेच इतर संस्था ज्या दावा करतात की आपले वजन कमी करून देतो, त्यांचे दावे खरे असतात काय?

 
^ वर