मराठी शब्द- नव्या रुपात
नमस्कार,
तुमच्या मराठीविषयक प्रेमाला अजुन एक संकेतस्थळ अर्पण करतांना आनंद होत आहे.
कृपया Firefox, Safari, Google Chrome browser वापरा. IE CSS चा घोटाळा अजुन निस्तरायचा आहे.
हे संकेतस्थळ इतर मराठी संकेतस्थळांना स्पर्धा नाही.
अग्निबाण
भारताने अवकाशात पाठवलेल्या चन्द्रयानासंबंधीच्या बातम्या वाचून सर्व सामान्य वाचकांना त्या प्रयोगाचे जेवढे आकलन झाले त्यापेक्षा जास्त कुतूहल अनेकांच्या मनात कदाचित निर्माण झाले असेल.
हे असे का होत असावे?
सध्या उपक्रमावर एका विशिष्ट समुदायाच्या (अति)सक्रियतेला काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. केवळ हेच नव्हे तर या आधी सुद्धा विशिष्ट प्रकारच्या चर्चा किंवा लेख नसावे असे आक्षेप घेतले गेले आहेत.
माझ्या संग्रहातील पुस्तके - १
प्रास्ताविक: वाचनाची आवड असलेल्या आपल्या सर्वांच्या घरी नेहमीची लोकप्रिय पुस्तके तर असतातच, पण आपल्याकडे आपल्याला आवडलेली अशी काही खास पुस्तके असतात. आपली अभिरुची, आपले अनुभव आणि आपली जीवनविषय दृष्टी (बापरे!
लोकगीते - पाळणे - २
या पाळण्याच्या सुरुवातीला घनश्यामाला जोजवले आहे, पण बाकी शिवस्तुती आहे. गोकुळकृष्णाच्या घरी शंकर पाहुणा म्हणून आला आहे, अशी रम्य कल्पना आहे. त्याचे वर्णन गाणारी व्यक्ती कृष्णाला सांगत आहे.
रोजसारखी एक नवी पहाट: सुर्योदय छायाचित्र टीका
नमस्कार मंडळी,
सुर्योदयाचे व सुर्यास्ताचे फोटो आपल्याला सगळ्यांनाच काढायला व बघायला आवडतात. विषयच तसा आहे तो.
सुर्योदयाबरोबर व सुर्यास्ताबरोबर नेहमी काही ना काही भावना, आठवणी जोडलेल्या असतात.
हे बघा एका सुर्योदयाचे चित्र.
"कुठे काय" विषयी थोडेसे...
नमस्कार
(ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.)
लोकगीते - पाळणे
लोकसाहित्यातले काही मासले येथे देण्याबद्दल मागे चर्चा झाली होती. (संत-पंत-तंत)
संगणन समस्या : तांत्रिक मदत हवी
हा धागा इथे चालू करणे कितपत योग्य ते ठाऊक नाही.
सध्या संगणन करताना एक समस्या आहे. उपाय माहिती नाही. मार्ग शोधतोय.
भूपट्ट विवर्तन : माहिती आणि महती
हा लेख मनोगताच्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेला असला तरी मनोगताचे सदस्य नसणार्या व्यक्तींचेही अभिप्राय जाणून घ्यावेत, तसेच, लेखामध्ये दिलेली माहिती, वापरलेले पारिभाषिक शब्द ह्यांविषयीही चर्चा व्हावी ह्या हेतूने लेख इथ