खिडकीग्रस्त संगणक : सुरक्षा आणि सफाई
विसू १ : हा लेख खिडकीग्रस्तांसाठी आहे. म्याक किंवा लिनक्स वापरणार्यांनी याकडे दुर्लक्ष करावे किंवा 'काय साध्या-साध्या गोष्टीसाठी झगडावे लागते या तळागाळातल्या लोकांना' असे म्हणून सोडून द्यावे.
पाकिस्तानकडून येणे ३०० कोटी रुपये
मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारीच्या टाइम्स् ऑफ् इंडिया च्या पहिल्याच पानावर "पाकिस्तान गेली साठ वर्षे भारताचे ३०० कोटी रुपये देणं लागतो" अशा अर्थाची बातमी छापून आली आहे.
अंतरिक्षात भ्रमण
गुरुत्वाकर्षण आणि अग्निबाण या अवकाशाच्या संशोधनाशी निगडित असलेल्या विषयांच्या ज्ञानाची थोडी उजळणी करण्याचा प्रयत्न मी या आधीच्या दोन लेखांत केला होता.
वायुविजन
मुंबई प्रदेश कोकणपट्टीत येतो. इथे पूर्वी उतरत्या छपराची घरे बांधली जायची. कारण एकुणच कोकणात पाऊस धुवाँधार. मात्र गेले काही दशकात पाश्चिमात्य धाटणीची धाब्याची घरे बांधली गेली.
फोर्थ डायमेन्शन १
नमस्कार ! माझे मित्र प्रकाश घाटपांडे यांनी मला उपक्रम विषयी माहिती दिली. उपक्रम हे संकेतस्थळ मला नवीन आहे. काही विचार आपल्याबरोबर शेअर करीत आहे. त्यावर आपली मते स्वागतार्ह आहेत.
चार जनार्दन
जनार्दनस्वामी, एका जनार्दन, रामा जनार्दन आणि जनी जनार्दन
चपात्या मऊ कशा होतील?
एक प्रश्न विचारत आहे. येथे याचे उत्तर मिळेल याची खात्री आहे.
फायरफॉक्स एक्सटेंशने
उपक्रमावर फायरफॉक्स ब्राऊजरच्या वापराबाबत अनेक सदस्यांनी वेगवेगळी माहिती दिलेली आहे.
शिक्षणात हवे आहेत बदल
१. भारतात कधी नव्हे ते सध्या घडतेय व बुध्दीजीवी लोक आयुष्यात तिशीनंतर बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या स्थिर होउ लागलेत.