गैरसमजूती-अंधश्रद्धा रोजच्या व्यवहारात.
नमस्कार मंडळी,
नुकतेच युट्युबवर एक छोटी चित्रफित पाहिली आणि हा चर्चाप्रस्ताव आपणा समोर ठेवावा असे मनात आले.
|| जय गणेश ||
मराठी माणूस आस्तिक असो वा नास्तिक, गणपतीविषयी एक खास जिव्हाळा बाळगून असतो हे निश्चित. गणेशचतुर्थी आणि गणपतीच्या दिवसांत गणेशाची माहिती देणारी एक वेगळी चर्चा सुरु करायची होती.
भद्रचौरस
.....बहुतेक गणितप्रेमींना "जादूचा चौरस" (मॅजिक स्क्वेअर) ठाऊक असतोच. असा चौरस लिहिण्याच्या रीतीही अनेक जण जाणत असतील. अशा चौरसाला "भद्रचौरस" असे भारतीय नाव आहे.
होम्सप्रतिमा
(हे लेखन उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत न वाटल्यास काढून टाकण्यास माझी हरकत नाही.)
संगीतकार दत्ता डावजेकर
संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन
सकाळमधली ही बातमे वाचली आणि पुल, सुरेश भट निर्वतल्यावर झालं होतं तस पुन्हा एकदा डोकं सुन्न झालं.
दत्ता डावजेकर गेले. अजून काय लिहू. :-(
अभिजित
गणित
मला गणितात पुर्न् व अपुर्नन्क् या विशयावर चऔथि ईयत्तेसाथि एक् प्रोजेक्त करायचा आहे.
मार्ग्दशन् पहिजे.माझ्या मुलिला शालेत सादर करन्या साथि.काहि तरि युक्ति सुचवा
लवकर् सुचवा .वात पहातो
राजू
लिखीत बडबड अर्थातच चॅटिंग.
याहु अथवा इतर अनेक सेवादाते बडबड करण्यासाठी सुविधा देत असतात. ( याहु मेसेंजर इत्यादी).
२२१ बी, बेकर स्ट्रीट
रविवार सकाळ, साधारण दहाचा सुमार. स्टारट्रेकच्या प्रतिक्षेत दूरदर्शनसमोर तळ ठोकून बसलेली बच्चेकंपनी.
व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त)
या भागात या लेखमालेचा समारोप होतो आहे. सुरुवातीचा मुद्दा हा की अभ्यास करताना व्याकरणाचे दृश्य आणि कार्यकारी स्वरूप काय असते? खरे तर या मुद्द्याने शेवट होऊ शकतो.
घरपोच पुस्तक सेवा.
पुण्यामध्ये रसिक साहित्य यांची घरपोच सेवा अशी अभिनव अशी सेवा आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी १००० रुपये भरा आणि आयुष्यभर फुकट पुस्तके वाचा अशी योजना आखलेली आहे. इच्छुकांनी श्री. योगेश नांदुरकर यांच्याशी जरूर संपर्क साधावा.