रामसेतू आणि राजकारण
सध्या सेतूसमुद्रम् प्रकप्लाला अनुसरुन रामसेतू या विषयावर अनेक ठिकाणी चर्चा झडत आहेत. प्रसारमाध्यमांकडे तर याशिवाय कुठलाच विषय दिसत नाही. तसेच एखादे चर्चेचे गुर्हाळ (सध्यातरी इथे काहीच करु शकत नाही) इथेही चालावे असे वाटते.
''मराठी साहित्यातील स्त्रीवाद ''
स्त्रीवरील अन्याय हा सनातन विषय आहे.स्त्री परिवारात वेगवेगळ्या भुमिकेत दिसते.मानवाच्या इतिहासात स्त्रीयांचे दु:ख विश्वात सर्वदुर दिसते.पण भारतीय स्त्रीवरील,अन्याय,विषमता,आणि गुलामगिरीच्या बाबतीत भारत
तर्कक्रीडा:४८ : आठव्या शतकातील चित्रकला
काही वर्षांपूर्वी कनकनग डोंगरावर एका गुंफेचा शोध लागला. त्या गुंफेच्या भिंतीवर अनेक चित्रे काढलेली आहेत.
अलगतावादाची चोरपावले?
साधारणपणे भारतांतल्या भारतांत जेव्हा कार्यालयीन पत्रव्यवहार होतो त्यावेळी प्रेषक कार्यालयाच्या पत्त्यांत पिन् कोड् नंबरानंतर राज्याचे नाव असते. त्यानंतर देशाचे नाव - India - असते. देशाचे नाव नेहमी असतेच असे नाही.
पुणे गणेश दर्शन
आजानुरावांनी तुम्हाला चिंचवड गणेश दर्शन घडवून आणले आहेच.
चला आता पुण्याचा फेरफटका मारू.
अभिजित
लिखाणात कमीत कमी २५ शब्द हवेत म्हणून ही सिग्नेचर(?) टाकली आहे.
आसपासच्या तारखेचा वारः एक अगणिती बिनडोक पद्धत
तुम्हाला आजचा वार माहीत आहे ना?
मग कुठल्याही दुसर्या तारखेचा वार सांगता येईल का? तत्त्वतः हो, पण प्रत्यक्ष कठीण वाटते ना?
संवादकला -१: सभाधीटपणा
समाजातील सर्व व्यक्तींना ज्याची कायम भीती वाटते अशा काही समान गोष्टी आहेत. मृत्यू, साप वगैरे. सभेत बोलण्याची भीती ही अशीच एक सर्वसामान्य गोष्ट.. सभा याचा अर्थ येथे व्यक्तींचा समुदाय असा घ्यावा.