जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

चार महाराज व एक कर्नल - पहिल्या कसोटीसाठी भारताचे पाच संघनायक

खुलासा:- हा लेख माझा नाही. माझे एक स्नेही श्री. सुनील आणावकर हे क्रिकेटसंबंधी अनेक मजेशीर गोष्टी जाणतात आणि सातत्याने लेखन करतात.

आमची सिक्कीम दार्जिलिंग सफर - भाग १

दि. ११ मे शुक्रवार रोजी सिक्कीम दार्जिलिंग यात्रेसाठी आम्ही घराबाहेर पडलो. त्याआधी सुमारे २ महिन्यांपासून तयारी सुरू होती. इंटरनेटवरून, पुस्तके, मासिके, लेख इ.

महाराष्ट्र व त्यातील शहरे -येत्या काही वर्षात

नमस्कार ,
ही चर्चा यासाठीच की ......

लेखनविषय: दुवे:

"संस्कृतीची जपणूक"

शिक्षणाने समृद्ध झालेली आपली ही पिढी आपला कौटुंबिक सांस्कृतीक वारसा विसरत चाललेली आहे का, असे वाटायला लावणारी आजची परिस्थिती दुभंगत चाललेल्या कुटुंबांच्या माध्यमातून समोर येताना दिसते.

आपण किती नियम आणि शिस्त पाळतो?

"मेहंदी लावली म्हणून" या चर्चेतील शाळेच्या निर्णयाला अनुकुल असलेले काही प्रतिसाद, हे मुलांना शिस्त लावणे आणि पालकांनी नियम पाळणे या गोष्टींना महत्व देण्याचे कारण देतात आणि कडकपणा कसा गरजेचा आहे हे सांगतात.

तर्कक्रीडा: ५१: वनविहार

एकदा इस्पिक राजा- राणी, बदाम राजा-राणी,किलवर राजा-राणी अशी तीन जोडपी वनविहारासाठी निघाली.वनातून जाताना मार्गात त्यांना एक नदी लागलीं. नदीच्या पैलतीरावरील वनश्री नयनरम्य दिसत होती. मात्र नदीचे पात्र विस्तीर्ण आणि खोल होतें.

आकर्षण

आठ सेमी लांब,तीन सेमी रुंद आणि एक सेमी जाड या मापाचा एक पोलादी तुकडा आहे. याच मापांचा एक लोहचुंबक (बार मॅग्नेट ) सुद्धा आहे. दोन्ही तुकडे दिसायला एकरूप आहेत. ते एका टेबलावर ठेवले आहेत.

मेहंदी लावली म्हणून.

सध्या पुण्यात एक गोष्ट गाजत आहे. दस्तूर नावाच्या शाळेत काही मुलींनी मेहंदी लावली म्हणून शाळेतून ७ दिवसासाठी काढण्यात आले. काही जागृत कार्यकत्यांनी त्यात हस्तक्षेप केला म्हणून शाळेने ही कारवाई मागे घेतली.

विकास आराखडा

विकास आराखडा की आखाडा
 
^ वर