ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ३] विवाह पत्रिका आणि ज्योतिष
http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो.
सध्या काय वाचताय् ?
या व्यासपीठावरील नानाविध व्यक्ति काही ना काही वाचत असतील.
द्रौपदी विवाह आणि तत्कालीन राजकारण
मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) २] काही सामान्य शंका
http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो.
उघडझाप
हातकणंगलेकरांचं स्वतंत्र लेखन मी फारसं वाचलं नाही. बारावीत असताना अभ्यासाचा कंटाळा आला - तसा तो नेहमीच यायचा म्हणा - की ग्रामपंचायतीच्या लायब्ररीतून पुस्तकं आणून - आईवडिलांचे लक्ष चुकवत - वाचणे चालू होते.
नववर्षाचा निश्चय (सीरीयसली)
खरे तर "नववर्षाचा निश्चय" हा हसण्यावारी नेण्याचा विषय झाला आहे. या लेखाचा तसा उद्देश नाही.
दिवाळी अंक
सर्वात आधी, सर्व उपक्रमी मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
![]() |
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! |
साहित्य संमेलन २००८
२००८ च्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचा धुरळा आतापासूनच उडू लागलेला दिसतो आहे. हातकणंगलेकरांचा अधिकृत विजय जाहीर होतो न होतोय् तोंच प्रभूबाईंनी कोर्टाकडे धाव घेतल्याची बातमी.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) १] कुंडली , पंचांग, राशीनक्षत्रे
१) फलज्योतिष म्हणजे काय?
जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.
आम्हीच खर धर्मश्रद्ध
(नरेंद्र दाभोलकर)