जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

कुमार बर्वे

मेरीलँड राज्याच्या स्टेट हाऊस मधे बहुमतवाल्या डेमोक्रॅटीक पक्षाचे नेते - कुमार बर्वे यांना मद्य पिउन गाडी चालवण्याच्या आरोपात पोलीसांनी अटक केली.

केन्द्रीय निवृत्त कर्मचारी संघटनेची वेबसाईट

केन्द्रिय निवृत्त कर्मचार्‍यांची वेबसाईट तयार झाली आहे. त्या वेबसाईटची लिंक देत आहे. http://aicgpa.org/ आवश्य पहा व आपल्या माहितीच्या केन्द्रिय निवृत्त कर्मचार्‍यांना सांगा.
निवृत्त कर्मचार्‍यांचे व्यवस्थापन कसे वाटले?

चीनी कम

चीनी कम - शीर्षक वाचुन अमिताभ बच्चन - तबु यांनी भुमिका केलेल्या चित्रपटासंबंधीत लेख वाटला असेल तर ते साफ चुक आहे. चीन आपल्यापेक्षा प्रगत आहे असे माझे नाही, अलिकडेच भेट देउन आलेल्या सोनिया गांधींचे मत आहे.

उपक्रम...मराठीतून व्यक्त होण्याचा!

आज महाराष्ट्र टाइम्सने कात टाकून नवीन आकर्षक रचना असलेले संकेतस्थळ चालू केले आहे. त्यावर उपक्रम बाबत खालील लेख छापण्यात आलेला पाहीला. त्याबद्दल उपक्रम त्याचे कर्ते आणि संपदकांचे अभिनंदन!

आजी-आजोबांच्या वस्तु - १ (जातं)

काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय?

बहुसांस्कृतिकता

दैनिक सकाळ २७/११/२००७ मधील हा राज्यश्री क्षीरसागर यांचा लेख. आपणास काय वाटत भारतातील परिस्थितिबाबत?

जर्मनीला पेच बहुसांस्कृतिकतेचा

(राज्यश्री क्षीरसागर)

तर्कक्रीडा:५३:शापित कोण?

[ ठाणवईचे कोडे अवघड असल्याचे काही जणांनी कळविले. म्हणून हे नेहमीच्या पठडीतील कोडे; प्रा. रेमण्ड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित.]
...............................................................................................................................

 
^ वर