जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

गावरान (देशी) बाजरी नष्ट झाली

बाजरीच्या एका कणसात शेकडो फुले असतात. त्या फुलांवरील परागकण (नाव बरोबर आहे ना?) दुसर्‍या फुलांवर पडले की बाजरीच्या दाण्यांची वाढ सुरु होते. हे परागकणांचे वहन वार्‍याने होत असते.

लेखनविषय: दुवे:

मदत हवी आहे !!

भारतात (पुण्यात) घर (फ्लॅट) भाड्याने देताना कोणती काळजी घ्यावी लागेल ?

माझ्या माहितीप्रमाणे
घरमालक आणि भाडेकरू ह्यांच्यात एक करार करावा. ह्यात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत-
१. दोन्ही व्यक्तिंचा पत्ता.

आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)

मी एकदम खुष होतो. माझे आजी आजोबा गावावरुन येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्‍याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो.

पाणी

गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कच्या युनाटेड नेशन्स मधे एक पाण्यावरचे प्रदर्शन बघण्याचा योग आला होता. तसे प्रदर्शन साधे होते.

विमा (इंन्शुरन्स्)

माझ्या कंपनीमधे अगदी अलिकडे तर्फे स्वास्थ्य आणि जीवनविषयक पूरक विम्याबद्दल (supplemental health and life insurance ) माहिती देण्यात आली. मला त्याबद्दल काही प्रश्न पडले होते.

चुका शोधा

खालील लेखनात काही चुका आहेत.( व्याकरण दोष तसेच टंकलेखन दोष नव्हेत.) त्या शोधून काढा.
***
(१)'वनभोजन' या विषया वरील एका शालेय निबंधातील उतारा:

 
^ वर