तर्कक्रीडा :५५:घनयोग
.....पाण्याच्या दोन टाक्या आहेत. प्रत्येक टाकीचा आकार घनाकृती आहे. (लांबी=रुंदी=उंची).दोन्ही टाक्यांची मापे पूर्ण मिटर मधेच आहेत.
येते वर्ष .... काही आडाखे , काही अंदाज.
"उपक्रमा"वर २००७ वर्षाच्या संस्मरणीय घटनांविषयी एक माहितीपूर्ण अशी चर्चा घडते आहे.
सुताची गुंडी
प्लॅस्टिक पिशव्यांच्या सुळसुळाटापूर्वी दुकानांत कागदी पुड्यांत बांधून माल देत असत.(अशा पुडीला गुंडाळ गुंडाळ दोरा गुंडाळणारा 'गुळाचा गणपती' मधील अण्णांच्या दुकानातील नारायण आठवा )."आहे मनोहर तरी..."च्या लेखिका लिहितात :
भारतीय राष्ट्रीय कॊंग्रेस जन्मदिनाच्या निमित्ताने
२८ डिसेंबर, १८८५ ला इंडीयन नॆशनल कॊंग्रेसची अथवा मराठीत "राष्ट्रीय सभेची" स्थापना झाली. स्थापना करण्यात पुढाकार घेणारे होते: ब्रिटीश सनदी अधिकारी ऎलन ह्यूम, दादाभाई नवरोजी, दिनशा वाच्चा तसेचे अनेक रावसाहेब रावबहाद्दूर...
भाकरीचा चंद्र
प्रस्तावना: उपक्रमावर पाककृती हा वेगळा विभाग नाही. खरेतर, पाककृतींना प्रसिद्धी मिळावी यासाठी उपक्रमाची निर्मितीच नाही परंतु देश-विदेशातील खाद्य संस्कृतींवर चर्चा किंवा लेख येणे हे उपक्रमावरील विषयांना पूरक वाटते.
आखूड लोकांचा प्रदेश
'अनुभव' च्या या वर्षीच्या दिवाळी अंकात "आखुड लोकांचा प्रदेश' या नावाचा सुहास पळशीकरांचा एक मस्त लेख आहे. सातत्याने महाराष्ट्र व मराठी भाषा यांवर कसा अन्याय होतो आहे, असे गळे काढणार्यांना पळशीकरांनी पुराव्यासह चपराक दिली आहे.
बेनझीर भुट्टो
बीबीसीवरील बातमी. : http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7161590.stm
पाकिस्तानच्या कोट्यावधी लोकांकरता आनि एकूणच उपखंडातील शांतिकरता मला प्रार्थना करावीशी वाटते. '८४ आणि '९१ च्या अंगावर शहारा आणणार्या आठवणी येतात.
मदत हवी आहे
नमस्कार
मला मुम्बई चे सूरुवातीचे नाव काय होते हे कुनी सागेल का ?मला असे समझले आहे मुम्बई हे मुम्बई चे मुळ नाव नाही आहे. क्रुपया मदत करा
भ्रष्टाचार - खाजगी क्षेत्रांतील
भ्रष्टाचार म्हंटल्याबरोबर बहुतेकांच्या डोळ्यासमोर सरकारी कर्मचारी व राजकारणी लोक येतात. खाजगी क्षेत्रांतही भ्रष्टाचार असेल असे त्यांच्या मनांतही येत नाही. जणू काही भ्रष्टाचार ही सरकारी क्षेत्राची मक्तेदारी आहे.