जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

दंत (कथा नव्हे) अनुभव

आरोग्य पत्रिकात सगळे विद्वान सांगत असतात की तुम्ही कितीही पैलवान असाल पण जर दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा.

वाऱ्यावरती घेत लकेरी - या गाण्याबद्द्ल माहिती हवी आहे

वाऱ्यावरती घेत लकेरी
गात चालल्या जललहरी

लेखनविषय: दुवे:

आपलाच पण आपणच विसरून गेलेला एक हिंदु भाग - इंडोनेशिया

इंडोनेशियाचा (मला जमेल तसा लिखित) इतिहास

रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया (इंग्रजी: Republic of Indonesia )हा हिंदी महासागरातील १७५०८ बेटांचा समुह आहे. याची लोक संख्या दोन कोटी चौतीस लाख आहे.

काही शंका

यनावाला आणि धनंजय या दोन व्यक्तिमत्त्वांमुळे उपक्रमी आल्यावर अनेक शंकांचं योग्य निरसन होतं असं लक्षात आपल्यामुळे माझ्या गणिताशी संबंधित काही शंका इथे मांडत आहे.

लेखनविषय: दुवे:

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण १- फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण

फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण

फलज्योतिषातला वैज्ञानिक मुलामा असलेला भाग लोकांच्यासमोर आला की मती कुंठीत होते. म्हणूनच हा विषय समजून घेण्यास सुलभ व्हावे यासाठी आपण चार टप्प्यात त्याची चिकित्सा करू.

घसरगुंडीची शाळा - २

पहिल्या दिवशीचा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही दुसर्‍या दिवशी स्कीच्या टेकट्यांकडे निघालो. आमचे कालचे साथिदार आज गायब होते. त्यांना केवळ अनुभव म्हणून एकदा स्कीईंग करुन बघायचे होते ते त्यांनी साध्य केले होते.

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) ......

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वीचा भाग २ सुरु करत आहोत.
Jyotishakade Janyapurvee

मदरशांना देशप्रेमाबद्दल बक्षीस?

३१ डिसेंबरच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या 'इंडिया डायजेस्ट्' या सदरांतील बातमीनुसार मदरशांनी भारताचा स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट्) व प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) हे राष्ट्रीय सण तिरंगी ध्वज उभारून साजरे केल्यास त्यांना आपले सरकार

घसरगुंडीची शाळा - १

ही skiing काय भानगड आहे या उत्सुकतेपोटी मित्रांसोबत आम्ही जवळच्याच Mount Southington या घसरकेंद्राकडे (स्की-केंद्र) निघालो. सगळेच नवे. पण मित्रांचे अनुभव ऐकून होतो. सगळेच जण हाताला, पायाला वा एखाद्या सांध्याला ईजा घेऊन परत आलेले होते.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाला येणे

ऑस्ट्रेलिया मध्ये देशांतर करण्यासाठी दोन प्रकारे व्हिसा मिळू शकतो. एक मानवताधारीत (ह्युमनेटेरियन) गुणवत्ता आधारीत (स्किल बेस्ड). या व्हिसावर कायमचा राहण्याचा परवाना (Permanenat Resisidency) मिळतो.

 
^ वर