जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

मासिके व पुस्तके

मासिके व पुस्तके
आजच मला आलेल्या दुव्यानुसार मराठी मासिकांसाठी माय इ मॅगेझिन्स हा दुवा उपलब्ध झाला आहे.
येथील नवी व जूनी सर्व मासिके जालावरच वाचता येतात. मात्र आपल्याला उतरवून घेता येत नाहीत.
दुवा: http://www.myemagazines.com/

देवनागरी लिपी व भाषाशुद्धी

१) संस्कृत भाषा व देवनागरी लिपी ही जगातील सर्वात जास्त शास्त्रशुद्ध भाषा व लिपी आहे, असे आपण म्हणतो. यात अभिमानाचा भागही काही असतो, पण आपल्याला त्याबद्दल शास्त्रीय माहिती कमीच असते.

हा लेखन प्रकार कोणता?

दिनांक २६ ऑक्टोबर २००८ च्या रविवार सकाळात (सप्तरंग पुरवणी) "ज्ञानदेवांची दिवाळी" या शीर्षकाचा एक लेख छापला आहे.त्यातील एक सलग परिच्छेद असा:

लोकशाहीची कसोटी

चार नोव्हेंबर जसजसा जवळ येतो आहे तसतसे लोकशाहीचा कटोसीचा क्षण जवळ येतो आहे असे  म्हणण्यास वाव आहे.

'विसरलेला पियानो'

आमच्याकडे कॅस लागू झाल्यावर सुमारे २ वर्ष आम्ही फुकट दिसणार्‍या वाहिन्याच पाहत होतो. मात्र ऑलिंपिक तोंडावर आले तसे विकतच्या वाहिन्या दाखवणारी एखादी सेवा घ्यावी की काय असा विचार मनात डोकवू लागला.

प्रकाशचित्र : धृव यांची शिफारस...

प्रकाशचित्रांचे जाणकार उपक्रम सदस्य 'धृव' यांच्या शिफारसीनुसार एक प्रकाशचित्र येथे देत आहे -

स्थळ : महाबळेश्वर ते पोलादपूर घाटरस्ता
वेळ : सूर्योदय
काळ : पावसाळा नुकताच सरतोय - न सरतोय (७ ऑक्टोबर २००८)

माझी माऊ

माझ्या मोबाईलने मी माझ्या माऊचा फोटो काढला आहे. त्या माऊच्या विषयी आपण इथे सविस्तर वाचू शकता.

दिवाळी अंक

"दिवाळी अंक" हा महाराष्ट्रातील दिवाळीचा अविभाज्य घटक. अनेक नवीन जुन्या लेखक-कवी-चित्रकार-छायाचित्रकार मंडळींच्या प्रतिभेचा अपूर्व सोहळा.

लेखनविषय: दुवे:

उपक्रम दिवाळी अंक २००८

'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 
^ वर