बदलती मराठी - १
'लोकसत्ता'च्या लोकरंग पुरवणीमध्ये 'जय मराठी' नावाचा एक खुसखुशीत लेख आला आहे.
त्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवा. आणि तुम्हीही असे मजेदार प्रश्न विचारा.
छायाचित्र टीका: मासेमारी
नमस्कार,
परत एकदा कवडी या ठिकाणचे एक छायाचित्र. कवडीला अनेक वेळा मासेमारी करायला लोक येतात. अश्याच एका प्रसन्न सकाळी काढलेले हे चित्र. हे चित्र जसेच्या तसे काढले आहे. चित्रात कोणताही (छोटादेखील) बदल केला गेला नाहीये.
संगणकीय मराठीकरण - प्रमाणीकरणाची गरज
संगणकिय जगतात संगणक वापरणार्यांसाठी मराठी भाषा हा प्रकार बर्यापैकी मागे आहे. अर्थात नवे नवे प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. पण मराठीकरण केले जाते म्हणजे नक्की काय केले जाते हे समजणे मला तरी गरजेचे वाटते.
माझा प्रयत्न
नमस्कार,
उपक्रम फारच आवडला. माझेही काही प्रयत्न........
छायाचित्र टीका
शरद सरांची शिकवणी मिळुनही अभ्यास न करता काढलेले एक छायाचित्र डकवत आहे. कसे वाटले ते सांगावे?
![]() |
अभिनंदन ओबामा
अखेर ज्याची वाट पहात होतो ते झाले. ओबामा अध्यक्ष झाले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर चेंज हॅज कम टू अमेरिका! पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष ही खरोखरीचे बदलाची सुरूवात म्हणायला हवी. अभिनंदन!
डे लाईट सेविंग टाईम म्हणजे ?
डे लाईट सेविंग टाईम म्हणजे काय ? या बद्द्ल जरा सारासार माहीति हवी आहे...
नेमके याचा अर्थ काय आणी भुगोलाशी हे कसे सल्लग्न आहे ? मीत्रानो जरा या बद्दल अधिक माहिति द्या.
दिवाळी अंक २००८ - काय वाचाल?
सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८
सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८
सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८
सुरेशभट डॉट इन गझल विशेषांक: दिवाळी २००८