अनुप्रास
अनुप्रास
शाळेत असतांना जा कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे
१] देवी दयावती दवडसि दासाची दु :खदुर्दशा दूर
पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर !
मोरोपंत
२] कुरुकटकासि पहाता,
पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"
"मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच...
११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली... "
ऍन जोन्सच्या "काबूल इन विण्टर" ह्या पुस्तकाची ही सुरवात आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटत नाही.
समाजस्वास्थ्य
समाजात काही उपक्रम चालु असतात. काही बंद पडतात काहींचे पुनरुज्जीवन होते. अशाच एका उपक्रमाची माहिती देत आहे. समाजस्वास्थ्य या नुकत्याच चालू झालेल्या ट्रस्टचा मी हितचिंतक आहे.
स्त्रीत्वदिना निमित्ताने...
१.
इव्ह, "मी खूप विचारात पडलेय..."
दैवीशक्ती, "काय चाललय तुझ्या मनात?"
इव्ह, "हे बघ, तु मला बनवलंस, ही सुंदर बाग बनवलीस, पशु-पक्षी बनवलेस, पण आजकाल मला जरा भीती वाटायला लागलीय."
दैवीशक्ती, "बोलत रहा..."
किती वाढते आहे ही लोकसंख्या - कुठे गेल्या त्या महामार्या ?
थोडक्यात : वेगवेगळ्या देशांत लोकसंख्या वाढीचा आणि संसर्गजन्य/जुनाट रोग दिसण्याचा क्रम समांतर असतो. त्याविषयी मांडलेल्या संक्रमण सिद्धांतांचे वर्णन या लेखात केलेले आहे.
प्रस्तावना
बेरोजगारीवर उपाय - वेतनकपात
सध्या बेरोजगारीच्या प्रश्नाने उग्र स्वरुप धारण केले आहे. त्यांत मॅनेजरपासून कामगारांपर्यंत सर्व स्तरावरचे लोक भरडले जात आहेत. त्यावर एक उपाय करता येण्यासारखा आहे.
केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरीडा
प्रेषक अजय भागवत ( शनी, 03/07/2009 - 17:58) . देशांतर अनुभव
मराठी शाळेसाठी
नमस्कार मित्रांनो मी एक प्राथमिक शिक्षक आहे. व मराठी माध्यमाच्या मुलांसाठी एक संकेतस्थळ सुरु केले आहे. अर्थात हा माझा प्रयत्न आहे. आपल्याला मदत झाली तर आनंदच वाटेल.
http://sites.google.com/site/pearlsproject/