उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वैद्यकीय खर्चात बचत
सदानंद् ठाकूर
February 9, 2010 - 9:50 am
आपले परिचीत कोणत्याही व्यक्तीला जर सीटी स्कँन, एमआरआय स्कँन तपासणी किंवा बायपास अथवा अँन्जीओप्लास्टी सारखे खर्चीक वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असेल तर महाराष्ट्रातील काही ठरावीक हॉस्पीटल मध्ये आपणास २०% ते ५०% तपासणी व उपचाराचे खर्चात सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. इमेल करा sadanand.thakur@gmail.com
दुवे:
Comments
म्हणजे नक्की काय करणार?
सवलत कशी मिळवून देणार? त्यासाठी तुमची फी किती?