आस्वाद
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी...
लेखनविषय : गीतसंगीत, चित्रपट.
लेखनप्रकार : आस्वाद, स्फूट.
माझ्या संग्रहातील पुस्तके - ३
वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे.
अनुप्रास
अनुप्रास
शाळेत असतांना जा कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे
१] देवी दयावती दवडसि दासाची दु :खदुर्दशा दूर
पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर !
मोरोपंत
२] कुरुकटकासि पहाता,
पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"
"मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच...
११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली... "
ऍन जोन्सच्या "काबूल इन विण्टर" ह्या पुस्तकाची ही सुरवात आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटत नाही.
माझ्या संग्रहातील पुस्तके - २
"माणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग-भेद... आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी आणि विशिष्ट रोगांई पीडीत असणार्यांच्यातले भेद ...
माझ्या संग्रहातील पुस्तके - १
प्रास्ताविक: वाचनाची आवड असलेल्या आपल्या सर्वांच्या घरी नेहमीची लोकप्रिय पुस्तके तर असतातच, पण आपल्याकडे आपल्याला आवडलेली अशी काही खास पुस्तके असतात. आपली अभिरुची, आपले अनुभव आणि आपली जीवनविषय दृष्टी (बापरे!
लोकगीते - पाळणे - २
या पाळण्याच्या सुरुवातीला घनश्यामाला जोजवले आहे, पण बाकी शिवस्तुती आहे. गोकुळकृष्णाच्या घरी शंकर पाहुणा म्हणून आला आहे, अशी रम्य कल्पना आहे. त्याचे वर्णन गाणारी व्यक्ती कृष्णाला सांगत आहे.