आस्वाद
उपमा अलंकार्
मराठी भाषेला आकर्षक आणि मोहक बनवणारा हा अलंकार आहे. अलंकार! थोड्क्यात काय तर मराठी भाषेचे आभुषण!
जपून! ते लक्ष ठेवून आहेत - ३
गरगॉयल, कायमेरा आणि ग्रोटेस्क याविषयी यापूर्वीच्या लेखांत माहिती दिली आहेच. गॉथिक बांधणीच्या एखाद्या चर्चच्या किंवा कॅथेड्रलच्या मनोर्यांवरून आणि खांबांवरून नजर फिरवली तर बर्याचदा ही गरगॉयल्स नजरेस पडतात.
वडार समाज : इतिहास आणि संस्कृती
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते.
मुलगा माझाच
आज लायब्ररीत विजया जोशी यांचे "मुलगा माझाच" हे पुस्तक हातात पडले. मलपृष्ठावरील सारांश वाचून उत्सूकता चाळवली गेली म्हणून घरी आणले.. आणि वाचायला सुरूवात केली ते सगळी (शे-दिडशे) पाने वाचेपर्यंत पुस्तक खाली ठेवलेच नाहि.
विपशना ध्यान
२००२-०४ कालात फिरतीच्या नोकरीमुळे माझे सर्वच व्यवहार अनियमीत झाले होते. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणी मला थ्रांबोसीस मुळे आय सी यु मध्ये जावे लागले. सुदैवाने आयुष्याची दोरी बळकट असल्याने मी सुखरुप बाहेर पडलो.