विरंगुळा

तर्कक्रीडा:६९:भाळीं रंग असे धरिला|

रंगीत टोप्यांची केवळ तर्काधिष्ठित कुट्टके ( शुद्ध तार्किक कोडी)अनेकांना ज्ञात असतील. "गणित आणि तर्क’ यांवर आधारित एक कोडे आपल्या २००८ च्या दिवाळी अंकात आहे. खालील कोडे केवळ तर्क लढवून सोडवायचे आहे.

नकाशा आणि कुंडली

एका परिचिताला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो, त्या वेळेस तो घरी नव्हता. त्याच्या शाळकरी मुलाने दरवाजा उघडला. "आई आणि बाबा थोड्याच वेळात येणार आहेत." असे मला सांगितले आणि तो पुन्हा आपल्या अभ्यासाला लागला.

एक नाट्यगीत

नाट्यगीत

नूपोर्टचा रहस्यमय मनोरा

न्यूपोर्टचा मनोरा

न्यूपोर्ट हे अमेरिकेच्या र्‍होड आयलंड ह्या राज्यातले सुप्रसिद्ध गांव. हे गांव २-३ बेटांच बनले आहे आणि इतर शहरांना मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंक सारखे दोन मोठ्या पूलांनी जोडले आहे.

कुटुंब नियोजन

गेल्या काही वर्षांत लग्न झालेल्या सुखवस्तू जोडप्यांना एकापेक्षा अधिक मुलं नको असतात असं आढळून आलं आहे. किंबहुना त्याबद्दल ती आग्रही असतात.

छायाचित्र : चतुर कावळा

chatur kavla

मुंबईच्या कचरा घेउन जाणार्‍या 'क्लिन् अप' गाडीवरच्या कचर्‍यावर ताव मारणारे कावळे.

कॅमेर्‍याची माहिती:

खेळ

मराठी भाषा शिकणे व शिकवणे हे दोन्ही कठिण आहे असे माझे ठाम मत आहे. उदा. आमची मुलगी मधील ‘च’ चा देशी उच्चार आमच़ा मुलगा मध्ये पर्शियन होऊन येतो.

दरवाजा उघडा आहे!

दरवाजा उघडा आहे!

आपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत "दरवाजा उघडा आहे"! असे म्हणून करतो. फ्लॅट संस्कॄतीत हे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. पण असो.

 
^ वर