वारस
वारस
एका विषयात मनातल्या किती गोष्टी उतरवायच्या, असं होतं. खरं तर याविषयी काहीतरी लिहावं हे बऱ्याच दिवसांपासून मनात होतं. आज दादाच्या जिज्ञाच्या झालेल्या आगमनाच्या फोननं त्याला एक नवी जाग दिली.
... मग त्यांनीच बनवला रस्ता !
बिकट वाट- वहिवाट अशी त्या गावांची अवस्था होती. या वाईट अवस्थेवर आपण मात करायची, असे तीन गावांमधील लोकांनी ठरवले आणि त्यातून उभे राहिले एक आदर्श काम.
गडक-यांचा 'तळीराम' एक उत्तम विनोद.
एकच प्याला तील गडकर-यांचा विनोद.
"एकच प्याला"तील तळीराम दारु पिण्याचे जे समर्थन करतो ते मोठे मासलेवाईक आहे. तो म्हणतो-
.... आणि कोकणातील श्रावणगाव बनले आदर्शगाव !
2 मार्च, 2006. पुण्यातील साखर संकुलचे सभागृह. कोणाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळणार, ही सर्वांनाच उत्कंठा. या वेळी दोन गावांची नावे उच्चारली गेली. ही दोन गावे म्हणजे कोकणातले श्रावण व मराठवाड्यातले गुंजेगाव.
थोडी (खगोलशास्त्रीय) गंमत
१९६० च्या दशकांत चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चन्द्रावरील खडकांचे नमुने आणले होते. त्यांचे वजन काही किलो असावे.
तर्कक्रीडा:३२: साटेलोटे
.....श्री. आणि सौ.लोखंडे (काळाराम चौक,नाशीक) यांना दोन पुत्र आणि दोन कन्या आहेत. त्या चौघांची हाक मारण्याची नावे दोन अक्षरी असून ती विपू , विजू , विसू आणि विनू अशी आहेत.
निर्मलग्राम किकवारी
एक गाव अतिशय वाईट होते. गावात दारूच्या भट्ट्या होत्या. गावात गटारे वाहत होती. गावाची जणू कचरापेटी झाली होती. डास, माश्या, ढेकूण इत्यादींचा गावात मोठा वावर होता. गावात शौचालये नव्हती. गावातील मोकळ्या जागेवर गावकरी शौचाला जात.
आषाढस्य प्रथम दिवसे..
राम राम मडळी,
संकेतस्थळ विकास प्रस्ताव
मी मुंबईतील एका जाहिरात संस्थेच्या क्रिएटिव्ह विभागात काम करतो. आमच्या एजंसी मधील विविध विभागाच्या कामांमध्ये सुसुत्रता आणण्याची जेंव्हा गरज भासली तेंव्हा यासाठी सॉफ्टवेअर विकसित करावे अशी कल्पना पुढे आली.
तर्कक्रीडा ३१:परीकथेतील फाडलेले पान
मेघाम्बुजाला गणिताची फार आवड आहे. ती सारखी गणिते सोडवत असते. तिने गोष्टी वाचाव्या म्हणून तिच्या वडिलांनी तिला एक परीकथांचे पुस्तक आणून दिले.
....." अंबू,पाहिलेस का नवे गोष्टीचे पुस्तक?" संध्याकाळी घरी आल्यावर वडिलांनी विचारले.