जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

पाण्याचे उत्कलन

"उकळत्या पाण्यात पाणी उकळता येईल काय?"
"म्हणजे कसे?"
"समजा, एका ४ लिटर मापाच्या पातेल्यात ३ लिटर पाणी आहे. पातेले गॅसशेगडीवर ठेवले आहे. गॅसची ज्योत पेटलेली आहे. पातेल्यातील पाणी उकळत आहे."

लग्नस्थानी मीनेचा शुक्र चांगला की वाईट?

लग्नस्थानी मीनेचा शुक्र चांगला की वाईट?

लेखनविषय: दुवे:

दुसरे जाळे - वेब २.०: प्रस्तावना

लेखाचे शीर्षक वाचून हे वेब २.० काय आहे, 'पहिले जाळे' किंवा वेब १.० कोणते, माझा या दुसर्‍या जाळ्याशी आणि त्याचा माझ्याशी काय संबंध, इत्यादी प्रश्न पडले का?

लिनक्स् : माहिती हवी आहे

माझ्या घरी २ डेस्कटॉप्स् आहेत (पी सी). त्यापैकी एकावर लिनक्स् टा़कून त्याबद्द्ल शिकावे असे मला वाटते ; पण नक्की काय शिकता येईल याबद्दल मला माहिती नाही. त्याबद्दल उपयुक्त "स्थळे" आणि पुस्तके सांगू शकलात तर उपकृत होईन.

डेटाबेस म्हणजे काय रे भाऊ?

रिलेशनल डेटाबेस असे म्हटले की दचकुन मागे फिरणा-यांची संख्या खूप आहे.

एक प्रस्ताव

नमस्कार मंडळी,

तर्कक्रीडा: ५१: गंधर्व, यक्ष आणि तुंबर

अमरद्वीपाच्या उत्तरेकडील भागात गंधर्व,यक्ष आणि तुंबर अशा तीन धर्मांचे लोक राहातात.गंधर्व नेहमी सत्य बोलतात. तर यक्ष असत्यच.

कळत-नकळत

सध्या दूरदर्शनच्या झी मराठी वाहिनीवर रात्री ९ वाजता "कळत-नकळत" ही मालिका प्रसारित होत असते. त्यांत दाखवलेली मधुरा या पात्राची वर्तणूक समाजांत अगोदरच दुय्यम स्थान असलेल्या मुलींविषयी अनिष्ट संदेश पसरवण्याची शक्यता आहे.

 
^ वर