ओरॅकल ऍप्लिकेशन (भाग १: ई.आर्.पी. म्हणजे काय रे भाऊ!?)
तुम्ही ई.आर्.पी. हे नाव/संज्ञा ऐकली आहे का?
एकपत्नित्व - सामाजिक न्यायासाठी
नवीन पिढीला सुरवातीच्या सक्षम होईपर्यंतच्या काळांत आवश्यक ते संरक्षण व आधार मिळून तिचे नीट संगोपन व्हावे म्हणून समाजांत विवाहसंस्था निर्माण झाली असावी.
आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २
आर्यांच्या मुळस्थानबद्दल डॉ. आंबेडकरांचा मुळ लेख हा बराच मोठा आहे, त्यात हिंदू तसेच इतर धर्मग्रंथातील संदर्भ दिलेले आहेत, जसे वर्ण या शब्दाचा उल्लेख इराणी वांङ्मयात येतो.
छायाचित्र टिका-५
या चित्रात सुधारणेला बराच वाव तर आहेच पण यात कोणते सुधार आवश्यक आहेत याचबरोबर हे सुधार-संस्करण कसे करावे यावर उहापोह अपेक्षित आहे.
दशावतार व उत्क्रांतिवाद
दशावतार आणि उत्क्रांतिवाद
दशावतारांचा क्रम आणि उत्क्रांतिवाद यांच्यामध्ये विलक्षण साम्य आढळते.
अवतार पृथ्वीवरील जीवांची उत्पत्ती
१] मत्स्य प्राथमीक जीव पाण्यात निर्माण झाले
निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा श्रेष्ठ असतात...आणी ते श्रेष्ठ राहतील.
निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा श्रेष्ठ असतात...आणी ते श्रेष्ठ राहतील.
शिक्षणाचे माध्यम मराठी असावे की इंग्रजी
'मराठी शाळा शोधताहेत विद्यार्थी' ही बातमी सकाळमध्ये वाचली. त्या अनुषंगाने हा चर्चेचा प्रस्ताव मांडत आहे.माझ्या मते शिक्षणाचे माध्यम मराठी असावे .
समग्र ग्रंथ वाचल्याविण...
समग्र ग्रंथ वाचल्याविण.....
************************
......एखादे वचन गीतेत आहे,वेदात आहे,साधुसंतांच्या ग्रंथात आहे, म्हणून ते शिरसा वंद्य समजावे असे नव्हे. जे आपल्या बुद्धीला पटेल तेच शिरोधार्य मानावे.
ज्योतिषांचे थडगे बांधण्या अगोदर्
सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केलेल्या चाचणीच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. दूर्दैवाने या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने टाळले आहे.
मी की आम्ही?
उद्या (५ जून रोजी) जागतिक पर्यावरण दिन आहे. नेहमी प्रमाणे हा दिवस येईल आणि जाईल. ज्या वेगाने पर्यावरणाचा र्हास होत आहे ते पाहता, तो आता केवळ चर्चा करण्याचा नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याचा विषय झाला आहे.