डोम्बिवली-नगरमध्ये संस्कृत-अनुरागिणां संस्कृतेन सम्मेलनम्
*
*
![]() |
कोल्हापुरात होणारा विश्वशांती यज्ञ रद्द केला जावा.
कोल्हापुरात नोव्हेंबर महिन्यात विश्वशांती यज्ञ होऊ घातला आहे। त्यात ३० लाख रूपयांचे तूप, १६ लाख रूपयांचे तीळ व इतर अनेक खाद्यपदार्थ जाळले जाणार आहेत (एकूण दोन कोटी रूपयांचा खर्च) देशात लाखो लोक उपाशी असताना खाद्यपदार्थ
कुमारी देवी
आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अचानक ही बातमी वाचण्यास मिळाली. ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.
http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html
तुझ्या माझ्यात?
तुझे, माझे मधील झ् चा उच्चार झर्यातल्या झ सारखा आहे की झलकमधल्या झ सारखा आहे?
दहशतवाद्यांचे बदलते स्वरुप
गेल्या शतकातील भारतातील मुस्लिम दहशतवादी हे अशिक्षित, गरीब होते.
कोसळलेला सेन्सेक्स काय दर्शवतो?
३० सप्टेंबरच्या "टाइम्स ऑफ इंडिया"त प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून असे दिसून येते की एप्रिल २००७ मध्ये १२४५५ वर असलेला सेन्सेक्स जानेवारी २००८ मध्ये २१००० च्या जवळ पोचला आणि नंतर सप्टेंबर २००८ अखेरीस पुन्हा १३००० च्या खाली घसर
छायाचित्रकला-८
ह्या भागात आपण फ़ोटो कॉम्पोझिशन यावर थोडी माहिती घेऊ. जेंव्हा मानवाने गुंफ़ेतल्या भिंतीवर चित्रे काढण्यास सुरवात केली तेंव्हा त्याला एक विशाल फ़लक उपलब्ध होता. बैलाचे चित्र कोठे काढले आणि हत्तीचे कोठे याने फ़रक पडत नव्हता.
किटक नाश
बरेच वर्षापूर्वी आम्ही घरी पहिल्यांदाच किटक नाशक फवारणी करून घेतली. त्या फवारणीच्या काळात व त्यानंतर सांगितले गेल्याप्रमाणे ४-५ तास बाहेर राहिलो. परत आलो तेव्हा घरातील कुंडीतील झाडे मरून पडली होती.
ब्रज भाषा
माझे मित्र व इतिहास संशोधक श्री. परचुरे ह्यांना कवि भूषण विरचित खालील शिवस्तुतीचा अर्थ हवा आहे. कृपया एकतर त्याचा अर्थ सांगावा अथवा जालावर ब्रज शब्दकोश कुठे मिळेल ते सांगावे.
दिल्लिय दलन दबाय करि सिय सरजा निरसंक।