छायाचित्र : घर थकलेले सन्यासी..
बरेच दिवस ह्या १९व्या शतकातल्या व्हिक्टोरीयन शैलीत बांधलेल्या घराचा फोटो काढायचे मनात होते.
शेवटी आज जाऊन काढून आलो...
कसा वाटला ते जरूर कळवा.
छायाचित्र टिका
नमस्कार मंडळी.....
चित्राना मिळणारा प्रतिसाद पाहून नवीन छायाचित्रे काढण्याचा उत्साह वाढत आहे.
![]() |
Birds |
संत, पंत, आणि तंत
संत, पंत आणि तंत
मराठीच्या इतिहासात,म्हणजे १८५० च्या पूर्वी , गद्य फ़ार कमी लिहले गेले. कवडेच जास्त. या अनंत कवीवर्यांची विभागणी एका मजेदार पद्धतीने केली जात असे. संत,पंत आणि तंत.
"सत्यम्" आणि "मेटास्"
"सत्यम्" कंपनीचा संस्थापक रामलिंगम् राजू याने केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सध्या चर्चेत आहे. त्या अनुषंगाने "मेटास्" या कंपनीचे नावही येत असते. ही कंपनी "सत्यम्" च्या रामलिंगम राजू यांच्या मुलाची आहे म्हणे!
विपश्यना- समज आणि गैरसमज.
प्रस्तावना : -> श्री. मिलिंद जोशी यांच्या विपश्यना शिबिर या तीन भागात काही समज आणि गैरसमज आढळून आले. त्या लेखातील निवडक भागावर माझे मत प्रदर्शन करीत आहे.
छायाचित्रण- माझे काही प्रयत्न २
मित्रांनो,
उपक्रम वर हा माझा २रा प्रयत्न.
चिऊताईचं पिल्लु..
छायाचित्र टिका!
![]() |
रोहित |
पक्ष्यांचे लक्ष थवे! गगनाला पंख नवे! -ना. धों. महानोर
रोहित पक्षी अर्थातच फ्लेमिंगो!
मनोभावे देशदर्शन - अरुणाचल प्रदेश
इतक्यात काय पाहिलेत? - भाग २
बिल गेट्सच्या व्हिस्टालाही लाजवील इतकी प्रचंड लोकप्रियता 'इतक्यात काय पाहिलेत?' या चर्चेला मिळाली. त्याबद्दल सर्वांचे अनेक आभार. याचा दुसरा भाग सुरू करावा अशी मागणी आम्हाला आलेल्या लाखो विरोपांमध्ये झाली आहे.
शंकासुर - १
मराठी विवाह निमंत्रण पत्रिकेत श्रीकृपेकरून असे का लिहितात? श्रीकृपेवरून असे का बरे लिहित नाहीत? जर श्रीने कृपा करून असे म्हणायाचे असेल तर श्रीकृपा करून असे का लिहिले जात नाहीत?