जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

'अ'विज्ञान आणि उद्याचे सूर्यग्रहण

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचेविषयी लिहितांना सूर्यमालेची मांडणी दाखवण्यासाठी मी एक उदाहरण दिले होते.

रा.चिं.ढेरे यांचे संकेतस्थळ

ज्येष्ठ साहित्यीक व इतिहाससंशोधक रा. चिं. ढेरे यांच्या संकेतस्थळाचे नुकतेच उद्घाटन झाले. ढेरे यांचे जीवन व कार्य याचा सुरेख आढावा या स्थळावर घेतलेला आहे.

चर्चचा कांगावा

भारताचे तत्कालिन प्रधानमंत्री श्री अटलबिहारी बाजपेयी सप्टेंबर २००० मध्ये अमेरिका भेटिला गेले होते.

लेखनविषय: दुवे:

महाभारत-१

महाभारत-१

अस्सल मराठी टुलबार

नुकताच मी एक मराठी टुलबार तयार केला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. या टुलबारचं वॅशिष्ट म्हणजे यापुढे तुम्हाला जालावर उपलब्ध सर्व मराठी वेबसाईट्सना अगदी सहजतेने भेट देता येईल.

ओपन आयडी

काही दिवसांपूर्वी मी ओपन आयडी बद्दल वाचले. कल्पना छान आहे. माझाही एक ओपन आयडी बनवला.

ख्रिस्ती अल-कायदा

एखाद्या राज्यात जेंव्हा ख्रिश्चन मिशनरी हे अल्पसंख्याक असतात तेंव्हा ते खुप मितभाषी आणि सभ्यतेने वागतात. जेंव्हा ते बहुसंख्येत होतात तेंव्हा ते कोल्ह्यासारखे लबाड होतात.

पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 2

फोर्थ डायमेन्शन - 16
पर्यावरणाचे रक्षणकर्ते - 2
ऍनी लिओनार्डची स्टोरी ऑफ स्टफ

मेघालयातील स्वातंत्र्य योध्दा-किआंग नॉन्गबाह्

Monument of Kiang Nongbah

२ डिग्रीची मर्यादा

नुकत्याच पार पडलेल्या G-8 देशांच्या बैठकीत असा ठराव झाला की युरोपमधील औद्योगिक क्रांतीच्या आधी पृथ्वीवर जे सरासरी तपमान होते त्याच्यावर् २ डिग्री सेल्सस या पेक्षा जास्त तपमान पृथ्वीवर होऊ देण्यात येणार नाही.

 
^ वर